evacuate
अर्थ (इंग्रजी)
to move people away from a dangerous place
मराठी अर्थ
सुरक्षित स्थळी हलवणे, जागा रिकामी करणे
वाक्यात वापर
धरणाचे दरवाजे उघडण्यापूर्वी सुमारे चार हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
Nearly four thousand people were evacuated before the dam gates were opened.
समानार्थी शब्द
relocateclearvacate