evade
अर्थ (इंग्रजी)
to avoid a duty, question or payment by cleverness
मराठी अर्थ
चुकवणे, टाळाटाळ करणे
वाक्यात वापर
बनावट कंपनीमार्फत विक्री दाखवून या कंपनीने कर चुकवला.
The firm evaded tax by routing its sales through a shell company.
समानार्थी शब्द
dodgeeludesidestep
विरुद्धार्थी शब्द
confrontface