eventually

अर्थ (इंग्रजी)

in the end, after much time or delay

मराठी अर्थ

अखेरीस, शेवटी

वाक्यात वापर

२०१९ मध्ये जाहीर झालेली भरती अखेरीस २०२३ मध्ये पार पडली.

The recruitment announced in 2019 eventually took place in 2023.

समानार्थी शब्द

ultimatelyfinallyin the end

विरुद्धार्थी शब्द

immediatelyinitially