evict
अर्थ (इंग्रजी)
to remove an occupant from property by legal process
मराठी अर्थ
बेदखल करणे, जागा खाली करायला लावणे
वाक्यात वापर
दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्यानंतरच भाडेकरूंना बेदखल करण्यात आले.
The tenants were evicted only after a decree from the civil court.