exhaustive
अर्थ (इंग्रजी)
covering every possible detail
मराठी अर्थ
सर्वंकष, परिपूर्ण
वाक्यात वापर
अनुसूचीतील यादी केवळ उदाहरणादाखल आहे, सर्वंकष नाही.
The list in the schedule is illustrative, not exhaustive.
समानार्थी शब्द
comprehensivethoroughall-inclusive