exorbitant

अर्थ (इंग्रजी)

unreasonably high in price or amount

मराठी अर्थ

अवाजवी, बेसुमार

वाक्यात वापर

खासगी शिकवणी वर्ग पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी अवाजवी शुल्क आकारतात.

Private coaching classes charge exorbitant fees for the prelims course.

समानार्थी शब्द

excessiveextortionatesteep

विरुद्धार्थी शब्द

reasonablemoderate