reasonable
अर्थ (इंग्रजी)
fair and based on good sense
मराठी अर्थ
वाजवी, समंजस
वाक्यात वापर
नियमानुसार म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देणे आवश्यक आहे.
The rule prescribes a reasonable opportunity of being heard.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
unreasonablearbitrary