exuberant

अर्थ (इंग्रजी)

full of lively energy and enthusiasm

मराठी अर्थ

उत्साहाने ओसंडणारा

वाक्यात वापर

राज्य अजिंक्यपद जिंकणाऱ्या संघाचे उत्साहाने ओसंडणाऱ्या गर्दीने स्वागत केले.

An exuberant crowd greeted the team that won the state championship.

समानार्थी शब्द

ebullienthigh-spiritedeffusive

विरुद्धार्थी शब्द

subduedlistless