exude
अर्थ (इंग्रजी)
to display a quality strongly and openly
मराठी अर्थ
ठळकपणे प्रकट होणे, जाणवत राहणे
वाक्यात वापर
पहिल्याच पत्रकार परिषदेत नव्या आयुक्तांचा आत्मविश्वास ठळकपणे जाणवत होता.
The new commissioner exuded confidence at his first press conference.
समानार्थी शब्द
radiateemanategive off