feedback
अर्थ (इंग्रजी)
reactions to a plan or service, used to improve it
मराठी अर्थ
अभिप्राय, प्रतिसाद
वाक्यात वापर
मसुदा धोरण जनतेच्या अभिप्रायासाठी तीस दिवस संकेतस्थळावर ठेवण्यात आले.
The draft policy was put online for public feedback for thirty days.
समानार्थी शब्द
responsecommentsinput