feign

अर्थ (इंग्रजी)

to pretend to have a feeling or condition

मराठी अर्थ

खोटा आव आणणे, ढोंग करणे

वाक्यात वापर

विचारणा झाल्यावर काही अधिकाऱ्यांनी परिपत्रकाबाबत अनभिज्ञतेचा खोटा आव आणला.

Some officials feigned ignorance of the circular when they were questioned.

समानार्थी शब्द

pretendsimulateaffect

विरुद्धार्थी शब्द

revealadmit