flamboyant
अर्थ (इंग्रजी)
showy and designed to attract attention
मराठी अर्थ
भडक, दिखाऊ
वाक्यात वापर
मंत्र्यांच्या भडक घोषणांना अर्थसंकल्पीय तरतुदींची जोड मिळाली नाही.
The minister’s flamboyant announcements were not matched by budget allocations.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
restrainedmodest