flak

अर्थ (इंग्रजी)

strong public criticism

मराठी अर्थ

टीकेची झोड, कडक टीका

वाक्यात वापर

सणाच्या आठवड्यात परीक्षेची तारीख जाहीर केल्याने मंडळावर टीकेची झोड उठली.

The board drew flak for announcing the exam date during the festival week.

समानार्थी शब्द

criticismcensurecondemnation

विरुद्धार्थी शब्द

praisecommendation