fluent

अर्थ (इंग्रजी)

able to express oneself easily and accurately in a language

मराठी अर्थ

अस्खलित, सफाईदार

वाक्यात वापर

या पदासाठी मराठीत अस्खलित आणि इंग्रजीत सहज वावरणारा अधिकारी आवश्यक आहे.

The post requires an officer fluent in Marathi and comfortable in English.

समानार्थी शब्द

articulateeloquenteffortless

विरुद्धार्थी शब्द

haltinginarticulate