forbid
अर्थ (इंग्रजी)
to order that something must not be done
मराठी अर्थ
मनाई करणे, बंदी घालणे
वाक्यात वापर
परीक्षा सभागृहात भ्रमणध्वनी वापरण्यास नियमांनी मनाई केली आहे.
The rules forbid the use of a mobile phone inside the examination hall.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
permitallow