prohibit
अर्थ (इंग्रजी)
to formally forbid by rule or law
मराठी अर्थ
प्रतिबंध घालणे, मनाई करणे
वाक्यात वापर
पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांना राज्यात मनाई आहे.
Plastic carry bags below fifty microns are prohibited in the state.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
permitauthorise