formulate
अर्थ (इंग्रजी)
to work out a policy or plan and express it clearly
मराठी अर्थ
आखणी करणे, सूत्रबद्ध मांडणी करणे
वाक्यात वापर
सहा महिन्यांत पुनर्वसन धोरणाची आखणी करण्याचे काम समितीवर सोपवण्यात आले.
A committee was asked to formulate the resettlement policy within six months.