draft

अर्थ (इंग्रजी)

a preliminary version of a document issued for comment

मराठी अर्थ

मसुदा, कच्चा आराखडा

वाक्यात वापर

हरकतींसाठी नियमांचा मसुदा जनतेसाठी खुला करण्यात आला आहे.

The draft rules have been placed in the public domain for objections.

समानार्थी शब्द

outlineblueprintproposal