fortify

अर्थ (इंग्रजी)

to strengthen something against attack or deficiency

मराठी अर्थ

बळकट करणे; सत्त्वयुक्त करणे

वाक्यात वापर

शिधावाटप दुकानांतून पुरवला जाणारा तांदूळ लोह व फॉलिक आम्लाने सत्त्वयुक्त केला जातो.

Rice supplied through the ration shops is fortified with iron and folic acid.

समानार्थी शब्द

strengthenreinforcebolster

विरुद्धार्थी शब्द

weakenundermine