forthwith
अर्थ (इंग्रजी)
immediately and without delay
मराठी अर्थ
तात्काळ, विनाविलंब
वाक्यात वापर
जप्त वाहने तात्काळ सोडण्यात यावीत, असे निर्देश न्यायालयाने दिले.
The court directed that the seized vehicles be released forthwith.
समानार्थी शब्द
immediatelyat onceinstantly
विरुद्धार्थी शब्द
eventuallylater