frontline
अर्थ (इंग्रजी)
in the most active and exposed position of work
मराठी अर्थ
आघाडीवरील, प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे
वाक्यात वापर
लसीकरणाच्या पहिल्या फेरीत आघाडीवरील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले.
Frontline health workers were given priority in the first round of vaccination.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
rearbackroom