vanguard
अर्थ (इंग्रजी)
the leading position in a movement or change
मराठी अर्थ
आघाडीचा गट, अग्रभाग
वाक्यात वापर
पाणलोट चळवळीत हा जिल्हा आघाडीवर होता.
The district was in the vanguard of the watershed movement.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
rearguardlaggard