fulfil
अर्थ (इंग्रजी)
to carry out a duty or satisfy a condition
मराठी अर्थ
पूर्ण करणे, पार पाडणे
वाक्यात वापर
अर्जाच्या अंतिम दिनांकास उमेदवारांनी अधिवासाची अट पूर्ण करणे आवश्यक आहे.
Candidates must fulfil the domicile condition on the last date of application.
समानार्थी शब्द
dischargesatisfyaccomplish