fundamental
अर्थ (इंग्रजी)
forming the essential base of something
मराठी अर्थ
मूलभूत, पायाभूत
वाक्यात वापर
शिक्षणाचा हक्क शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीने मूलभूत हक्क करण्यात आला.
The right to education was made a fundamental right by the Eighty-sixth Amendment.
समानार्थी शब्द
basicessentialunderlying