further
अर्थ (इंग्रजी)
to help something progress
मराठी अर्थ
पुढे नेणे, चालना देणे
वाक्यात वापर
दोन विद्यापीठांमधील सहकार्य पुढे नेण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
The memorandum was signed to further cooperation between the two universities.
समानार्थी शब्द
advancepromoteforward