furore

अर्थ (इंग्रजी)

a sudden outburst of public anger

मराठी अर्थ

गदारोळ, तीव्र संताप

वाक्यात वापर

शिक्षणाच्या माध्यमाबाबतच्या परिपत्रकावरून विधानसभेत गदारोळ झाला.

The circular on the medium of instruction caused a furore in the assembly.

समानार्थी शब्द

uproaroutcrycommotion

विरुद्धार्थी शब्द

calmindifference