gale

अर्थ (इंग्रजी)

a very strong wind

मराठी अर्थ

सोसाट्याचा वारा, वादळी वारा

वाक्यात वापर

कोकण किनारपट्टीवर अठ्ठेचाळीस तास सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा हवामान विभागाने दिला.

The met department warned of gale-force winds along the Konkan coast for forty-eight hours.

समानार्थी शब्द

squalltempestwindstorm

विरुद्धार्थी शब्द

breezecalm