gainsay

अर्थ (इंग्रजी)

to deny or contradict a statement

मराठी अर्थ

नाकारणे, खोडून काढणे

वाक्यात वापर

स्त्री-साक्षरतेत झपाट्याने वाढ झाली आहे ही बाब नाकारता येत नाही.

There is no gainsaying the fact that female literacy has risen sharply.

समानार्थी शब्द

denycontradictdispute

विरुद्धार्थी शब्द

admitconcedeaffirm