ghastly
अर्थ (इंग्रजी)
shockingly frightful or unpleasant
मराठी अर्थ
भयंकर, किळसवाणे
वाक्यात वापर
निवारागृहातील परिस्थिती भयंकर असल्याचे आयोगाने नमूद केले.
The commission described the conditions in the shelter home as ghastly.
समानार्थी शब्द
horrificdreadfulappalling
विरुद्धार्थी शब्द
pleasantdelightful