ghetto

अर्थ (इंग्रजी)

a quarter of a city where a minority lives in poor, segregated conditions

मराठी अर्थ

एका समाजगटापुरती मर्यादित व दुर्लक्षित वस्ती

वाक्यात वापर

पुनर्वसन वसाहतींचे दुर्लक्षित वस्त्यांमध्ये रूपांतर होणार नाही याची काळजी झोपडपट्टी धोरणाने घ्यावी.

Slum policy must avoid turning rehabilitation colonies into ghettos.

समानार्थी शब्द

enclavesegregated quarter