gimmick

अर्थ (इंग्रजी)

a trick or device used mainly to attract attention

मराठी अर्थ

लक्ष वेधून घेणारी क्लृप्ती

वाक्यात वापर

ही घोषणा म्हणजे निवडणुकीची क्लृप्ती असल्याची टीका विरोधकांनी केली.

The opposition dismissed the announcement as an election gimmick.

समानार्थी शब्द

ploystuntruse