stunt

अर्थ (इंग्रजी)

to prevent normal growth

मराठी अर्थ

वाढ खुंटवणे

वाक्यात वापर

वारंवार होणारे संसर्ग आयुष्याच्या पहिल्या दोन वर्षांतील वाढ खुंटवतात.

Repeated infection stunts growth in the first two years of life.

समानार्थी शब्द

retardhindercheck

विरुद्धार्थी शब्द

promoteaccelerate