glare

अर्थ (इंग्रजी)

a strong dazzling light; an angry stare

मराठी अर्थ

डोळे दिपवणारा प्रकाश; रागाने रोखलेली नजर

वाक्यात वापर

ही योजना प्रसिद्धीच्या झगझगीत प्रकाशझोतात सुरू करण्यात आली.

The scheme was launched under the full glare of publicity.

समानार्थी शब्द

dazzleblazescowl