glaring

अर्थ (इंग्रजी)

very obvious and unacceptable

मराठी अर्थ

ठळकपणे उघड, खटकणारी (चूक)

वाक्यात वापर

साठा नोंदणीतील उघड त्रुटींकडे लेखापरीक्षणाने बोट दाखवले.

The audit pointed to glaring lapses in stock maintenance.

समानार्थी शब्द

blatantflagrantconspicuous

विरुद्धार्थी शब्द

subtleinconspicuous