glorify
अर्थ (इंग्रजी)
to praise something far beyond what it deserves
मराठी अर्थ
उदात्तीकरण करणे, अवास्तव गौरव करणे
वाक्यात वापर
हिंसाचाराचे उदात्तीकरण केल्याबद्दल या चित्रपटावर टीका झाली.
The film was criticised for glorifying violence.