extol
अर्थ (इंग्रजी)
to praise something or someone highly
मराठी अर्थ
गुणगान करणे, प्रशंसा करणे
वाक्यात वापर
हिवरे बाजार ग्रामपंचायतीच्या पाणी-अंदाजपत्रक प्रारूपाची अहवालात प्रशंसा केली आहे.
The report extols the water-budgeting model of the Hiware Bazar panchayat.