graft
अर्थ (इंग्रजी)
the use of a public office for dishonest gain
मराठी अर्थ
भ्रष्ट मार्गाने केलेली कमाई, लाचखोरी
वाक्यात वापर
भूखंड वाटपातील लाचखोरीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्यात आला.
A commission was set up to look into allegations of graft in land allotment.