graphic
अर्थ (इंग्रजी)
giving a vivid and explicit picture
मराठी अर्थ
हुबेहूब वर्णन करणारे
वाक्यात वापर
निवारागृहातील परिस्थितीचे हुबेहूब वर्णन अहवालात होते.
The report gave a graphic account of conditions inside the shelter home.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
vaguesketchy