grapple

अर्थ (इंग्रजी)

to struggle hard to deal with a problem

मराठी अर्थ

झगडणे, तोंड देणे

वाक्यात वापर

घनकचऱ्याच्या प्रश्नाशी महापालिका अजूनही झगडत आहे.

The corporation is still grappling with the problem of solid waste.

समानार्थी शब्द

wrestletacklecontend

विरुद्धार्थी शब्द

avoidevadeignore