grassroots

अर्थ (इंग्रजी)

the ordinary people, or the lowest tier of an organisation

मराठी अर्थ

तळागाळातील, सर्वसामान्य जनतेच्या पातळीवरील

वाक्यात वापर

निधी व कार्यांच्या हस्तांतरणाचा हेतू नियोजन तळागाळापर्यंत पोहोचवणे हा होता.

Devolution of funds and functions was meant to carry planning down to the grassroots.

समानार्थी शब्द

base levelrank and filelocal level

विरुद्धार्थी शब्द

leadershipapex body