gratification
अर्थ (इंग्रजी)
an illegal payment or favour obtained by a public servant
मराठी अर्थ
लाच, अवैध मार्गाने मिळवलेला लाभ
वाक्यात वापर
सापळा कारवाईचा आधार लाचेची मागणी व स्वीकृती हाच होता.
The trap case rested on the demand and acceptance of illegal gratification.