gratuitous
अर्थ (इंग्रजी)
uncalled for and without good reason
मराठी अर्थ
अनाठायी, विनाकारण
वाक्यात वापर
ऐन प्रसारण वेळेत दाखवल्या जाणाऱ्या अनाठायी हिंसाचारावर संपादकीयाने आक्षेप घेतला.
The editorial objected to the gratuitous violence shown at prime time.
समानार्थी शब्द
unwarrantedneedlessunjustified
विरुद्धार्थी शब्द
justifiedwarrantednecessary