unwarranted

अर्थ (इंग्रजी)

not justified by the circumstances

मराठी अर्थ

अनाठायी, विनाकारण

वाक्यात वापर

अधिकाऱ्याविरुद्धचे भाष्य अनाठायी असल्याने ते वगळण्यात आले.

The remark against the officer was unwarranted and was expunged.

समानार्थी शब्द

uncalled-forunjustifiedgratuitous

विरुद्धार्थी शब्द

warranteddeserved