haggle

अर्थ (इंग्रजी)

to bargain persistently over a price

मराठी अर्थ

घासाघीस करणे

वाक्यात वापर

खरेदी केंद्र न उघडल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांशी घासाघीस करावी लागली.

Farmers had to haggle with traders because the procurement centre had not opened.

समानार्थी शब्द

bargainbarternegotiate

विरुद्धार्थी शब्द

acceptconcede