hardliner

अर्थ (इंग्रजी)

a person who holds to a policy without any compromise

मराठी अर्थ

ताठर भूमिका घेणारा, कट्टर धोरणवादी

वाक्यात वापर

अधिवास अटीत कोणतीही सवलत देण्यास पक्षातील ताठर भूमिका घेणाऱ्यांनी विरोध केला.

Hardliners in the party opposed any dilution of the domicile requirement.

समानार्थी शब्द

dogmatistpuristextremist

विरुद्धार्थी शब्द

moderatepragmatistconciliator