hardline
अर्थ (इंग्रजी)
uncompromisingly strict in policy
मराठी अर्थ
ताठर, तडजोड न करणारे
वाक्यात वापर
संपाच्या नोटिशीवर शासनाने ताठर भूमिका घेतली.
The government took a hardline position on the strike notice.
uncompromisingly strict in policy
ताठर, तडजोड न करणारे
संपाच्या नोटिशीवर शासनाने ताठर भूमिका घेतली.
The government took a hardline position on the strike notice.