headcount
अर्थ (इंग्रजी)
the total number of persons employed or actually present
मराठी अर्थ
प्रत्यक्ष कर्मचारीसंख्या
वाक्यात वापर
लेखापरीक्षणात प्रत्येक तालुक्यातील मंजूर आकृतिबंध व प्रत्यक्ष कर्मचारीसंख्या यांची तुलना करण्यात आली.
The audit compared the sanctioned strength with the actual headcount in each block.
समानार्थी शब्द
staff strengthtallyenumeration