tally
अर्थ (इंग्रजी)
to agree or correspond exactly
मराठी अर्थ
जुळणे, ताळमेळ बसणे
वाक्यात वापर
प्रत्यक्ष साठा खतावणीतील शिल्लकशी जुळला नाही.
The physical stock did not tally with the ledger balance.
समानार्थी शब्द
matchcorrespondagree
विरुद्धार्थी शब्द
differdiverge