headroom
अर्थ (इंग्रजी)
the scope available for a further increase, especially in a budget
मराठी अर्थ
वाढीस असलेला वाव, आर्थिक मोकळीक
वाक्यात वापर
कर संकलनातील तुटीनंतर प्रोत्साहनपर उपाययोजनांसाठीचा आर्थिक वाव आक्रसला.
The fiscal headroom for a stimulus narrowed after the shortfall in tax collections.