hedge
अर्थ (इंग्रजी)
to avoid committing oneself to a definite answer
मराठी अर्थ
सरळ उत्तर टाळणे, बगल देणे
वाक्यात वापर
पावतीवर कोणी स्वाक्षरी केली असे विचारताच साक्षीदाराने सरळ उत्तर टाळले.
The witness hedged when asked who had signed the receipt.
समानार्थी शब्द
prevaricateequivocatestall
विरुद्धार्थी शब्द
commitstate plainly